मुखपृष्ठ

माझे शेल्फ

छावा नाटक

इंग्रजी शीर्षक
Chhava Natak
सारांश

छावा नाटक हे दगडी कासव आम्हाला आमच्या हयातीचं प्रतीकच वाटत आलं आहे. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या हरएक भाविक दर्शनभक्ताचे कळत-नकळत पाय पडतात ते या दगडी कासवाच्या पाठीवर ! भरल्या मनाचे नमस्कार रुजू होतात ते मात्र गाभाऱ्यातील मूर्तीच्या चरणांपाशी आम्ही आहोत या हमचौकातील दगडी आबासाहेब आबासाहेब आहेत ते दौलतीच्या गाभाऱ्यातील मूर्तीसारखे!... खंत पाठीवर पडणाऱ्या पावलांची मुळीच नाही. एवढीसुद्धा नाही. खंत आहे ती मात्र एकाच बाबीची आणि ती जरूर आहे- काळीजतोड खंत आहे ती येसू उभ्या दौलतीत असा एकही जाणता मिळाला

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
150.00
समुदायाने जोडले
बंद