मुखपृष्ठ

माझे शेल्फ

द पॉवर ऑफ लिसनिंग

इंग्रजी शीर्षक
The Power Of Listening
सारांश

द पॉवर ऑफ लिसनिंग ‘न बोलणे’ इतकंच नव्हे तर ‘न ऐकणे’ हीदेखील मोठी समस्या आहे. देवाने आपल्याला दोन कान आणि एक जीभ दिली याचा अर्थ—जास्त ऐका, समजून घ्या आणि मग बोला. योग्य ऐकणं नात्यांमध्ये प्रेम, समज आणि सौहार्द वाढवतं. पूर्ण संवाद म्हणजे फक्त बोलणं नाही, तर समोरच्याचं मनापासून आणि लक्षपूर्वक ऐकणंही आहे. या पुस्तकात ऐकण्याची कला विकसित करून नात्यांत सुधारणा, जीवनात विकास, शब्दांमागील भावना ओळखणे आणि स्वतःचं निरीक्षण करण्याचे प्रभावी मार्ग दिले आहेत. लेखक. सरश्री प्रकाशक. वॉव पब्लिकेशन्स

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
195.00
समुदायाने जोडले
बंद