थिंक टू थिंक बिग
इंग्रजी शीर्षक
Think To Think Big
सारांश
थिंक टू थिंक बिग मोठे ध्येय गाठणे खरंच शक्य आहे का? आपल्याला वाटतं विचार करणे ही एक नैसर्गिक क्रिया आहे, त्यावर आपलं काहीच नियंत्रण नसतं. म्हणून आपण एखादं मोठं उद्दिष्ट, मोठं ध्येय गाठण्याचा विचार करतो, तेव्हा ते केवळ एक स्वप्नरंजन ठरू शकतं. याचं कारण, विचार नेमका कसा करायचा, हेच कोणी आपल्याला शिकवलेलं नसतं. एखाद्या समस्येवर किंवा अडचणींवर मात करण्यासाठी आपण विचार करतो, तेव्हा कधी आपल्याला वाटतं की सारे विचार संपले, आता काहीच सुचत नाही. परंतु हा शेवट नसतो तर, ते असतं मध्यंतर ! दोन घटनांमधला काळ
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद