बुध्दिभाव
इंग्रजी शीर्षक
Budhi Bhav
सारांश
बुध्दिभाव वयाच्या ४१ व्या वर्षी मला मेंदूच्या कर्करोगाचे निदान झाले. या रोगानंतर मला जीवनाचा खरा अर्थ कळला. मे २०२० पासून ऑक्टोबर २०२५ मधील माझ्या जीवनातील चढउतार म्हणजेच हे लेखन, बुद्धी व भाव यांचा संगम. माझ्या मेंदूवर परिणामतः बुद्धीवर अनेक वेळा आघात झाले आहेत, तरीही माझ्या मनातील पांडुरंगाप्रती असलेला भाव तसूभरही ढळला नाही. या पुस्तकाचे नाव बुद्धिभाव ठेवण्याचे कारणच हे आहे. मेंदू, मन, माया, मोह, मृत्यू आणि मोक्ष यामध्ये एक अद्भूत आणि विलक्षण दुवा आहे. तो दुवा जोडण्यासाठी हे लेखन केले आहे. या
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद