संघर्षाच्या पाऊलवाटा
इंग्रजी शीर्षक
Sangharshachya Paulvata
सारांश
संघर्षाच्या पाऊलवाटा पारंपरिक मराठी साहित्यात 'आत्मकथने' विपुल म्हणावी तशी नाहीत; परंतु दलित साहित्यात; आपण ज्याला आज 'आंबेडकरवादी साहित्य' म्हणतो... त्यात विपुल नव्हे परंतु गुणात्मक पातळीवर अनेक 'स्वकथने' प्रकाशित झालेली आहेत. स्वच्छ आणि प्रांजळ भूमिकेत प्रकाशित झालेली पुस्तकं अभावानेच आढळतात. अशाच एका निर्मळ मनाच्या लेखणीतून उतरलेलं हे स्वकथन आहे. त्याचं नाव आहे 'संघर्षाच्या पाऊलवाटा' आणि लेखक आहेत गजानन गोविंदा अलोने ! या लेखकाचं एक लक्षणीय वैशिष्ट्य असं की, त्याच्याकडे कुठलाही अहंकार नाही. य
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद