बिल्डिंग ए सेकंड ब्रेन
इंग्रजी शीर्षक
Building A Second Brain
सारांश
बिल्डिंग ए सेकंड ब्रेन बिल्डिंग ए सेकंड ब्रेन विषयी गौरवोदगार प्रभावी विचार आणि सर्जनशीलतेसाठी आपले मन खुले करता यावे म्हणून बाह्य कॅप्चरच्या सर्वोत्तम अवधारणेवर एक मॅग्निफाईंग ग्लास ठेवण्याचे काम डियागो यांनी केले आहे. ज्ञानाच्या क्षेत्रात काम करताना ही पद्धत स्पष्ट, ठोस आणि अत्यंत उपयोगी मार्गदर्शक ठरणारी आहे. डेव्हिड ऍलन, गेटिंग थिंग्ज डन चे लेखक मी कित्येक दशकांपासून नोट्स आणि विचारांची विविध प्रकारे नोंद करत आलो आहे, पण इतक्या प्रभावी आणि सोप्या पद्धतीने कधीच नाही. तुम्ही जर नॉलेज वर्कर असा
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद