थांग अथांगतेचा
इंग्रजी शीर्षक
THANG ATHANGACHE
सारांश
थांग अथांगतेचा विसावे शतक जरा लांबलेच. त्या शतकाच्या सुरुवातीलाच, १९०३ साली, राईट बंधूंनी पहिल्यावहिल्या विमानाचे उड्डाण केले आणि १९०५ साली अल्बर्ट आईन्स्टाईनने त्याचा सापेक्षतावादाचा क्रांतिकारक सिद्धांत मांडला. म्हणजे तसे पाहिले तर विज्ञान-तंत्रज्ञान माणसाला भविष्यात झेपावून नेत होते; पण त्याच वेळेस इतिहास-भूगोलाच्या पायात अडकलेल्या शृंखला त्याला खाली खेचत होत्या. त्याच सुमाराला, म्हणजे १९०५ साली लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी करून १९४७च्या फाळणीच्या थरारक नाट्याची नांदी सादर केली होती. त्याच वर्
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद