मुखपृष्ठ

माझे शेल्फ

कवडसे

इंग्रजी शीर्षक
Kavadase
सारांश

कवडसे या लेखसंग्रहात त्यांनी जी व्यक्तिचित्रं उभी केली आहेत ती समकालीन असली तरी त्यांच्यापेक्षा वयानं मोठी आहेत. ग. दि. माडगूळकर, तात्यासाहेब शिरवाडकर, रणजित देसाई, बाळासाहेब ठाकरे, सुमित्राराजे भोसले प्रभृती मोठ्या माणसांची प्रसंगविशेषी जी व्यक्तिचित्रं रेखाटलेली आहेत ती आदरभावानं भरलेली आणि भारलेली आहेत. त्यांच्या गुणांचं भरपूर माप त्या त्या मोठ्या व्यक्तींच्या पदरात टाकलेलं दिसतं. ही व्यक्तिचित्रं रेखाटताना ते स्वतः लहान होऊनच त्यांच्या दारी जातात. लहान होऊनच तिथे बसतात. त्यांच्याशी आदरानं बो

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
190.00
समुदायाने जोडले
बंद