मुखपृष्ठ

माझे शेल्फ

तुमची आमची माय

इंग्रजी शीर्षक
TUMCHI AAMCHI MAAY
सारांश

तुमची आमची माय एका खेड्यातली खात्त्यापित्या घरातली एक मुलगी विवाहानंतर सामान्य कुटुंबात येते. ज्या घरात खाण्यापिण्याचे वांधे असतात आणि घराला दाराच्या ऐवजी झोपाटा असतो, अशा घराला ती आपल्या अंगच्या कर्तृत्वानं आणि कर्तृत्ववान नवऱ्याच्या साहाय्यानं गरिबीच्या खातेऱ्यातून बाहेर काढते. देर, भाये, नंदा, जावा यांच्या मदतीनं सहा एकर जमिनीची एकशे सहा एकर जमीन करते. सगळ्यांना वाटतं, तिच्या पायात लक्ष्मी आहे. खरंतर तिच्या मनगटात कर्तृत्व होतं आणि मनात अदम्य विश्वास होता. देवावर तर तिचा विश्वास होताच. देराभा

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
350.00
समुदायाने जोडले
बंद