एका असामान्याची असामान्ययात्रा
इंग्रजी शीर्षक
EKA SAMANYCHI ASAMANYA YATRA
सारांश
एका असामान्याची असामान्ययात्रा धाडसी स्वभाव, निष्पक्ष वृत्ती, डोळ्याला डोळा भिडवून कुठल्याही आव्हानाला सामोरं जाण्याची सवय आणि आपल्या कर्तव्या प्रती असलेली वचनबद्धता कायम जोपासणारा एक सक्षम मानव संसाधन अधिकारी अशीच तुमची ओळख आहे. फोर्ब्स कॅम्पबेल, आय.व्ही.पी. लिमिटेड, सियाट टायर्स, ब्ल्यू स्टार, डी.एच. एल. सर्ल इंडिया आर.पी.जी. लाईफ सायन्सेस, वोक्हार्ट, दीपक फर्टिलायझर्स अशा कितीतरी दिग्गज कंपन्यांमध्ये मानव संसाधन विभागात उच्चपद भूषविताना तुम्ही स्वतःची ओळख अत्यंत आक्रमक पण तळागाळातल्या कर्मचाऱ
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद