मृत्युंजय नाटक
इंग्रजी शीर्षक
Mrutunjay Natak
सारांश
मृत्युंजय नाटक नाही!! नाही! मी सूतपुत्र नाही. राधेय नाही. एकशेएकावा कौरव नाही. कौंतेय आणि पहिला पांडव तर नाहीच नाही. मी- मी सूर्यपुत्रही नाही!! मी- मी आहे एक प्रचंड शून्य !! प्रचंड शून्य !! ज्याला नसतात बंधू-बंधनं, नसते माता-ममता, नसते आवश्यकता कुठल्याही कुळाची कसल्याच वारशाची, ज्याला नसतात मान-अवमान आत्माभिमान कसले कसलेच भाव ! 'कऽर्ण, कऽर्ण' एक प्रचंड शून्य ! जन्म नसलेलं, मृत्यू नसलेलं ! राधा-कुंती, वृषाली-पांचाली, शोण, अर्जुन, घोडा-सूर्य, सर्वा-सर्वांनाच सामावून घेणारं! सर्वापार गेलेलं ! कशाकश
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद