आम्ही काबाडाचे धनी
इंग्रजी शीर्षक
AAMHI KABADACHE DHANI
सारांश
आम्ही काबाडाचे धनी लोकवाङ्मयाचा उपजत रेखीवपणा मायबोलीचा थेट जिव्हाळा अध्यात्माच्या क्षितिजाला जाऊन भिडलेली ऐहिकता माणूस जन्मातल्या मूळ सुख-दुःखाची खोल जाण आणि जातिवंत कवीची स्फुरणशील प्रतिभा यातून 'आम्ही काबाडाचे धनी' या कवितेची निर्मिती झाली आहे. - दि. पु. चित्रे २७ मार्च १९९२ 'आम्ही काबाडाचे धनी' वाचताना कितीदा तरी ओठ थरथरले, काळीज अजब गतीने धडधडले, अंगावर काटे आले आणि डोळ्यांतून अश्रू खूप वेळा वाहून गेले... काळजाचा निचरा झाल्यासारखं वाटतंय... सगुणा डोळ्यापुढून जात नाही. या कवितेत पुरा गाव आन्
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद