चिकू पिकू फेब्रुवारी 2026
इंग्रजी शीर्षक
Chiku Piku February 26
सारांश
चिकू पिकू फेब्रुवारी 2026 कविता - विद्याधर शुक्ल | चित्र - मक्ती दलाल वर्षे भुर्रकन उडून गेली एक दोन तीन चार पाच सहा सात चिकू पिकू झाले किती मोठे भो भो किलबिल गाणे गात मित्र मैत्रिणी जमले सारे एक दोन तीन चार पाच सहा सात हे गाणं ऐक. गोफ गुंफला सात सुरांचा सर सर चढले वरती गात ढगात गेले गाता गाता एक दोन तीन चार पाच सहा सात ढगावरुनी गेले सुळकन इंद्रधनुष्याच्या राज्यात गेले घसरत रंगावरूनी एक दोन तीन चार पाच सहा सात गेले झुम झुई वरती भेटले सप्तर्षीचे तारे सात सात ऋषींनी भेट दिले मग चमचमणारे मुकुट सात
पुस्तकाची माहिती
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
110.00
समुदायाने जोडले
बंद