मुखपृष्ठ

माझे शेल्फ

कबीर संत सुधारक आणि कवी

इंग्रजी शीर्षक
KABIR SANT SUDHARAK ANI KAVI
सारांश

कबीर संत सुधारक आणि कवी कबीरांची कविता सहाशे वर्षांपूर्वी लिहिली गेलेली असली तरी आजही ती तुमच्या माझ्याशी संवाद करते. कबीर आपल्या समकाळाला उपदेश करत होते, पण तो आजही तुमच्या माझ्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. कबीरांच्या कवितेत मनाचा गोडवा आहे. तसेच खऱ्या मनाचे प्रखर बोलही आहेत. कबीरांची कविता आजही आपणाला आश्वस्त करते आणि अस्वस्थही करते. फक्त खुल्या मनानं आपण तिला सामोरं जाण्याची गरज आहे. कबीरांच्या कवितेला सतत सहाशे वर्षे उत्कट प्रतिसाद मिळालेला आहे. कबीरांवर प्रेम करणाऱ्यांमध्ये सर्व जातीधर्माचे

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
430.00
समुदायाने जोडले
बंद