माझा गाव माझी माणसे
इंग्रजी शीर्षक
MAJHA GAV MAJHI MANASE
सारांश
माझा गाव माझी माणसे 'माझा गाव, माझी माणसं' हे माझं ग्रामीण अनुभव मांडणारं ललित गद्याचं चौथं पुस्तक आहे. 'गाई घरा आल्या' हे माझं ललित गद्याचं पहिलं पुस्तक १९९७ साली प्रकाशित झालं होतं. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्र शासनाचं ललित गद्य लेखनाचं वि. द. घाटे पारितोषिकही त्याला मिळालं. काही विद्यापीठांनी ते समग्र पुस्तक, तर काही विद्यापीठांनी त्यातले ललित लेख अभ्यासाला लावले. लेखक : इंद्रजीत भालेराव प्रकाशन : सुरेश एजन्सी
पुस्तकाची माहिती
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
260.00
समुदायाने जोडले
बंद