मळा
इंग्रजी शीर्षक
MALA
सारांश
मळा मळा आला म्हणजे विहीर आलीच. त्याशिवाय मळा शिंपणे कसे शक्य होईल ? विहिरीभोवती झाडझाडोराही आलाच. विहिरीत पोहून, रानमेवा खाऊन, झाडांच्या सावलीला दिवसभर खेळत राहणे यासारखे सुख नाही. असा मळा ज्यांच्या घरी आहे, ती मुलं सुखी आणि त्यांचे पालक निश्चिंत; पण तो सर्वांच्या वाट्याला येतो कुठं ? तसा तो माझ्या वाट्यालाही आला नाही. म्हणून माझ्या लेखी त्याचे आकर्षण अधिकच वाढले. पाहुण्या-रावळ्यांच्या घरी गेलो, की मी मळ्यात रमून जाई. परत आलो तरी मला त्याच मळ्याची स्वप्नं पडत. लेखक :इंद्रजित भालेराव प्रकाशन : जन
पुस्तकाची माहिती
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
80.00
समुदायाने जोडले
बंद