मर्हाटवाडी
इंग्रजी शीर्षक
MARHATAVADEE
सारांश
MARHATAVADEE(मऱ्हाटवाडी ) हा काही मराठवाड्याचा वाङ्मयीन इतिहास नाही. वेळोवेळी वेगवेगळ्या निमित्ताने लिहिलेले हे लेख. मराठवाड्यातल्या आणखीही काही प्रतिभावंतांवर लिहायला हवे होते. कुणी तसे निमित्त दिले आणि मीही उत्कट झालो तर लिहीनही. माझे हे सर्व लेखन कुठलाही सिद्धांत घेऊन लिहिलेले नाही. जे जेव्हा जसे वाटले ते तसे मी उत्कटपणे लिहिले आहे. तूर्त एवढेच. लेखक :इंद्रजीत भालेराव प्रकाशन : जनशक्ती वाचक चळवळ
पुस्तकाची माहिती
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
80.00
समुदायाने जोडले
बंद