श्रीमंत नानासाहेब पेशवे
इंग्रजी शीर्षक
SHRIMANT NANASAHEB PESHAVE
सारांश
श्रीमंत नानासाहेब पेशवे रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई यांनी लिहिलेलं श्रीमंत थोरले नानासाहेब पेशवे यांचं हे चरित्र. वास्तविक रियासतकारांनी मराठी रियासतीच्या सुरुवातीच्या भागात नानासाहेबांचे राज्य कारभार आणि पानिपत प्रकरण असे दोन भाग केले होते; पण ते संबंध घडामोडीसंबंधी असल्याने सरदेसाईंनी नानासाहेबांचं स्वतंत्र असं चरित्र लिहिलं. इतिहासकार त्र्यंबक शंकर शेजवलकर आणि सरदेसाई यांची नानासाहेबांच्याविषयीची मते परस्पराविरुद्ध होती. असं असलं तरीही सरदेसाईंनी आपल्या या नानासाहेब चरित्रात शेजवलरांना प्
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद