तिहार तुरुंगाच्या भिंतीआड
इंग्रजी शीर्षक
Tihar Turungachya Bhintiaad
सारांश
तिहार तुरुंगाच्या भिंतीआड थरकाप उडवणाऱ्या, मती गुंग करणाऱ्या आणि खिळवून ठेवणाऱ्या सत्यकथा... कैद्यांना धडकी भरवणारा आणि सामान्यांचं कुतूहल जागृत करणारा तिहार तुरुंग ! तिहारच्या उंच तटबंदीमागचं जग नेमकं आहे तरी कसं? रेल्वे प्रशासनातील नोकरीला राम राम ठोकून तिहार तुरुंगात एएसपी म्हणून रूजू झालेल्या सुनील गुप्ता या डोळस, धाडसी, संवेदनशील तरीही कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचं हे पुस्तक ! 'तिहार तुरुंगाच्या भिंतीआड'चं राजकारण, गुन्हेगारांना त्यांच्या 'दर्जा' नुसार मिळणारी वागणूक, कैद्यांवर होणाऱ्या अत्याचारा
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद