काफ्का ऑन द शोअर
इंग्रजी शीर्षक
KAFKA ON THE SHORE
सारांश
काफ्का ऑन द शोअर वडिलांनी केलेल्या भविष्यवाणीची काळी सावली घेऊन काफ्का तामुरा हा पंधरा वर्षांचा मुलगा घरातून पळून गेलेला असतो. वृद्धत्वाकडे झुकलेल्या नाकाताची लहानपणच्या एका विचित्र अपघातामुळे मानसिक वाढ खुंटलेली असते, त्यामुळे उपजीविकेसाठी हरवलेली मांजरं शोधून देण्यासारख्या साध्या कामात तो जीव रमवत असतो. अचानक त्याच्या हातून एक खून होतो आणि त्याच्या एरवी शांत आणि निरुपद्रवी आयुष्यात मोठीच उलथापालथ होते. काफ्का आणि नाकाता या दोघांचा प्रवास एकमेकांना समांतर चाललेला असताना घडणाऱ्या विलक्षण घटना, म
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद