मुखपृष्ठ
माझे शेल्फ
श्रीसमर्थसंप्रदाय
इंग्रजी शीर्षक
SHRISAMARTHASAMPRADAY
सारांश
श्रीसमर्थसंप्रदाय सार्थ श्रीदासबोध : ल. रा. पांगारकर व नारायणमहाराज रामदासी समर्थांचे लिहिणे नेहमीच सुस्पष्ट व सुबोध असते; परंतु ज्या ठिकाणी अध्यात्मविवेचन येते त्या ठिकाणी सर्वसामान्य माणसास नीट उमज पडत नाही. पांगारकरांनी प्रासादिक शैलीने ओव्यांचा सरळ अर्थ दिल्याने व नारायणमहाराजांनी सांप्रदायिक अर्थाने ओव्यांचा अर्थ समजाविल्याने समर्थांच्या अंतरीचे गुज उत्तम प्रकारे उमजते. लेखक : शंकर श्रकृष्ण देव प्रकाशन : केशव भिकाजी ढवळे
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद