सीतायण
इंग्रजी शीर्षक
SEETAYAN
सारांश
सीतायण रामायण हे जगातील महान महाकाव्यांपैकी एक आहे. ती एक शोकान्त प्रेमकथाही आहे. अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेतून या कथेचं पुनकंचन करताना चित्रा बॅनर्जी दिवाकरुणी सीतेला या महाकाव्याच्या केंद्रस्थानी ठेवतात. हे सीतेनं तिच्या दृष्टिकोनातून मांडलेलं रामायण खरं म्हणजे सीतायण आहे. 'सीतायण मध्ये रामायण या महाकाव्यातील इतर काही खियांकडेही माणूस म्हणून पाहून त्यांच्याविषयी लिहिण्यात आलं आहे. गैरसमजातून नेहमीच उपेक्षित ठेवण्यात आलेल्या कैकेयी, शूर्पणखा, मंदोदरी यांच्यासारख्या स्त्रियांचा त्यांच्यामध्ये समा
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद