महाभारत कथा
इंग्रजी शीर्षक
MAHABHARAT KATHA
सारांश
महाभारत कथा व्यासोच्छिष्टं जगत् सर्वम्... असं म्हटलं जातं. याचा अर्थ जगातील प्रत्येक गोष्ट व्यासऋषींच्या विशाल ग्रंथांमध्ये, विशेषतः महाभारतात आधीच लिहिलेली आहे. खरोखरच विविध मानवी प्रवृत्तींचा एक विलक्षण गोफ महाभारतामध्ये विणला गेला आहे. कौरव-पांडव युद्ध, द्रौपदीसारखी अग्निशिखा, अर्जुनाला भगवद्गीता सांगणारा कृष्ण, कुंती, युधिष्ठिर, दुर्योधन, कर्ण हे आणि असे अनेक महाभारताचे विविधरंगी धागे. महाभारत एखाद्या महासागरासारखं विशाल आहे. त्याचा तळ गाठणं कठीण. पण तरीही त्यातून बाल - कुमार वाचकांसाठी काही
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद