अहमदनगरची निजामशाही
इंग्रजी शीर्षक
Ahmednagarchi Nizamshahi
सारांश
अहमदनगरची निजामशाही बहमनी राजवटीचा अस्त झाल्यावर त्यातून ज्या पाच राजवटी दक्खनमध्ये उदयाला आल्या. त्यातील एक भक्कम राजवट म्हणजे निजामशाही ! इसवी सन १४९० रोजी मलिक अहमद म्हणजेच निजाम-उल-मुल्काने झालेल्या युद्धात बहमनी सैन्याविरुद्ध संपूर्ण विजय मिळवला. विजय मिळवून देणारा प्रदेश म्हणून त्याने आपल्या राज्याची राजधानी या नव्या ठिकाणी हलवली आणि शहराचे अहमदनगर असे नामकरण केले. पुढे प्रत्येक राजाने स्वतःला निजामशाह हा किताब लावला, तर त्यांच्या साम्राज्याला निजामशाही म्हटले गेले म्हणूनच ही राजवट पुढे अह
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद