मुखपृष्ठ

माझे शेल्फ

गट्टी शब्दांची

इंग्रजी शीर्षक
GATTI SHABDANCHI
सारांश

गट्टी शब्दांची डॉ. नीलिमा गुंडी यांचे 'गट्टी शब्दांची' हे पुस्तक म्हणजे भाषेवर आधारित गंमतगोष्टी आहेत. त्यात प्रत्येक गोष्टीनंतर शब्दांगण आहे. त्यात भाषेला जोडून येणारे विविध स्वरूपाचे कल्पक उपक्रम आहेत. भाषा ही एका विस्तारत जाणाऱ्या वर्तुळासारखी मुलांचे भावविश्व वाढवत नेत असते. त्यासाठी यात भरपूर सामग्री आहे. 'हसतखेळत शिकू या भाषा!' असा मंत्र जणू ती मुलांना देत आहे. मुलांनो, तुम्ही या पुस्तकाशी नक्कीच गट्टी कराल ! लेखक : डॉ नीलिमा गुंडी प्रकाशन : विश्वास प्रकाशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
150.00
समुदायाने जोडले
बंद