मुखपृष्ठ

माझे शेल्फ

द ऑब्स्टॅकल इज द वे

इंग्रजी शीर्षक
The Obstacle Is The Way
सारांश

द ऑब्स्टॅकल इज द वे या जगातील महान यशस्वी लोकांकडे कोणती विशेष बुद्धिमत्ता, भाग्य किंवा जगावेगळा अनुभव नसतो. त्यांच्या जगण्याचं एक सूत्र असतं 'मार्गातले अडथळे हाच यशाचा, ध्येयप्राप्तीचा मार्ग असतो'. हे जगण्याचं तत्त्वज्ञान सुमारे २००० वर्षांपूर्वी विकसित झालंय आणि युद्धमैदानावर तसेच कॉर्पोरेट बोर्डरूम्समध्येही ते वापरलं गेलंय. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मार्केटिंग गुरू आणि बेस्टसेलिंग लेखक रायन हॉलिडे द ऑबस्टॅकल इज द वे या पुस्तकात याच तत्त्वज्ञानाची आधुनिक युगात यशस्वी होण्यासाठी पुनर्मांडणी करतात

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
250.00
समुदायाने जोडले
बंद