दैत्येर बागान
इंग्रजी शीर्षक
Daityer Bagan
सारांश
दैत्येर बागान हा माणूस किती मोठा क्रिमिनल आहे, ते त्याच्याकडे बघून कधीच समजलं नसतं. अनेक दिवस त्याने सगळ्यांना मूर्ख बनवलं. दिवसेंदिवस माती उकरत राहिला, कुदळीचे घाव घालत राहिला, माती दाबून-पसरून त्या कबरीवर फुलझाडं लावत गेला. रोपं रुजली, मोठी झाली, फुलंही येऊ लागली. रंगीबेरंगी फुलांच्या पाकळ्या विखुरल्या जात होत्या. तिथे पाकळ्यांची रंगीबेरंगी अल्पना सजवली जात होती. ते बघून लोक मुग्ध होत होते पण बागेतल्या त्या मातीखाली थरावर थर रचून काय दडवलं जात होतं?... ख्यातनाम बंगाली साहित्यिक शाश्वती नंदी या
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद