द रेड हेअर्ड वुमन
इंग्रजी शीर्षक
The Red Haired women
सारांश
द रेड हेअर्ड वुमन पौगंडावस्थेत असताना लाल केसांची एक आकर्षक बाई सेमचं लक्ष वेधून घेते. आणि मग तो तिच्या विचाराने पुरता झपाटला जातो... मनातल्या विचारचक्रात तीच आणि तीच ! सेमचे वडील तत्पूर्वी गुढरित्या परागंदा झालेले असतात. शिक्षणासाठी पैशांची जमवाजमव करण्यासाठी सेम इस्तंबूलजवळ विहीर खणणाऱ्या मास्टर महमूत यांच्या हाताखाली काम करत असतो. सेमच्याच एका चुकीमुळे झालेल्या अपघातात महमूत दगावतो का...? आता कथानक वेगळंच वळण घेतं... कादंबरीचं कथानक जसजसं पुढे सरकतं, तसतसे नात्यातले गुंते गहन होत जातात. राजा
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद