नरसिंहावलोकन
इंग्रजी शीर्षक
Narsinhavalokan
सारांश
नरसिंहावलोकन पी.व्ही. नरसिंह राव अनपेक्षितरीत्या १९९१ साली भारताचे पंतप्रधान झाले, तेव्हा त्यांच्याकडे आर्थिक संकटात पडलेल्या व हिंसक आंदोलनांनी ग्रस्त झालेल्या देशाची सूत्रं आली. त्यांचा पक्षही तेव्हा त्यांच्यावर विश्वास ठेवत नव्हता. संसदेत त्यांचा पक्ष अल्पमतात होता, शिवाय त्यांना '१०, जनपथ'च्या सावलीत सत्ता चालवावी लागत होती. आणि तरीही राव यांनी भारताला देशात व परदेशात नवी ओळख मिळवून दिली. जगातील मोजक्याच नेत्यांनी इतकी कमी सत्ता असताना इतका मोठा बदल घडवून आणलेला दिसतो. राव यांच्या यापूर्वी क
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद