करिअर दिशा
इंग्रजी शीर्षक
CAREER DISHA
सारांश
करिअर दिशा दहावी बारावी हा विद्यार्थीदशेतील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. या टप्प्यावर योग्य करिअर निवडणे अत्यंत गरजेचे असते. योग्य माहिती व नियोजन ही यशस्वी करिअरची गुरुकिल्ली आहे. भविष्यात यश हवे असेल तर योग्य करिअर दिशा दहावीनंतर निश्चित करणे महत्त्वाचे आहे. त्यानुसार मग शिक्षणाचे पर्याय निवडता येतात. यासाठी खूप खर्च करून परदेशी जायची गरज नाही. आपल्या देशात, अगदी पुणे शहरात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आधुनिक संशोधनाद्वारे 'मल्टिपल इंटेलिजन्स' ही संकल्पना पुढे आली आहे. करिअर निवडताना आपली बुद्ध
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद