चतुर चार
इंग्रजी शीर्षक
CHATUR CHAR
सारांश
चतुर चार चतुर चारांनी वेताळटेकडीचं रहस्य उलगडलं खरं, पण त्यातून एक नवीनच झेंगट मागे लागलं. झालं काय, की एका सकाळी इन्स्पेक्टर साळवी चतुर चारांनी केलेल्या साहसाचं कौतुक म्हणून सरकारनं दिलेली बक्षिसं मुलांना द्यायला आले होते. पण त्यांनी सारंगमामाला आणखीही काहीतरी सांगितलं... 'सारंगशेठ, तुमच्या मुलांना जरा जपा बुवा आता. कारण पब्या सावंतनं 'चतुर चारांना बघून घेईन' अशी धमकी दिलेली ऐकली मी. त्यामुळे सावधगिरी बाळगलेली बरी... 'मग? चतुर चार चुपचाप अभ्यासाचं पुस्तक उघडून बसले असतील की काय ? छे ! छे! असं क
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद