मुखपृष्ठ
माझे शेल्फ
बिले ते विववेकानंद
इंग्रजी शीर्षक
BILE TE VIVEKANAND
सारांश
बिले ते विववेकानंद कोलंबोपासून ते अलमोऱ्यापर्यंत सगळीकडे जाऊन स्वामी विवेकानंदांनी व्याख्यानं दिली. आपला देदिप्यमान इतिहास लोकांपर्यंत नेऊन उलगडला. ते सगळ्यांना सांगत की, 'आपण परदेशी लोकांवर का अवलंबून राहायचं? आपल्यालाच इतका भव्यदिव्य वारसा लाभला असताना इतरांचं अनुकरण का करायचं? आपल्या ज्या पूर्वजांनी कष्ट घेऊन आपली परंपरा जोपासली, ज्ञान अर्जित करून ग्रंथ लिहून ठेवले, आपल्या धर्माचं रक्षण केलं, संस्कृती निर्माण केली तेच सगळं जतन करत पुढे नेलं पाहिजे. आपला भारत देश जगाच्या नकाशावर मोठा झाला पाहि
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद