मुखपृष्ठ
माझे शेल्फ
शिल्पकार स्वातंत्र्याचे
इंग्रजी शीर्षक
SHILPAKAR SWATANTRACHE
सारांश
शिल्पकार स्वातंत्र्याचे आपल्या देशाच्या स्वातंत्र्यलढ्याच्या काळात स्वातंत्र्याच्या संकल्पनेला व्यापक स्वरूप देण्यात आले. स्वातंत्र्याच्या या संकल्पनेत व्यक्तिस्वातंत्र्य, राजकीय स्वातंत्र्य, सामाजिक व आर्थिक स्वातंत्र्य यांचा अंतर्भाव होतो. या विशाल स्वातंत्र्याचे 'शिल्पकार' म्हणून काही स्वातंत्र्य सेनानींच्या चरित्रांचा या पुस्तकात अंतर्भाव केला आहे. लेखक : राजा मंगळवेढेकर प्रकाशन : महाराष्ट्र राज्य पाठ्य पुस्तक
पुस्तकाची माहिती
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
110.00
समुदायाने जोडले
बंद