मुखपृष्ठ

माझे शेल्फ

बुधभूषण

इंग्रजी शीर्षक
BUDHABHUSHAN
सारांश

बुधभूषण श्री शंभुराजांची विनयीवृत्तिः विविच्य संतः कृतिमस्मदीयां गृह्णतु सच्चा सदसच्चजंतु । क्षीरावियुक्त परिहत्य नीरं वीरं भजते खालु राजहंसा ॥ १.१७ ।। बु.भू. ॥ ग्रंथकर्ते शंभुराजे जाणकार विद्वानांना उद्देशून म्हणतात, आमच्या या ग्रंथाचे जाणत्या विद्वानांनी परिशीलन करावे, नीर क्षीर विवेकाने त्यातील सत् अंश ग्रहण करावा, असत् अंश टाकून द्यावा. लेखक : छत्रपती संभाजी महाराज प्रकाशन :मराठी देशा फाऊंडेशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
500.00
समुदायाने जोडले
बंद