सत्य असत्याशी मन केले ग्वाही
इंग्रजी शीर्षक
Satya Asatyashi Man Kele Gvahi
सारांश
सत्य असत्याशी मन केले ग्वाही या पुस्तकात लेखकाने एका विलक्षण चिकाटीने तुकोबारायांच्या अभंगांची सुयोग्य निवड करून विनोबाजींच्या विचारांपासून ते भालचंद्र नेमाडे, दिलीप चित्रे आणि सदानंद मोरे यांच्यासारख्या दिग्गज अभ्यासकांच्या विचारांची व्यवस्थित चर्चा करणारे हे संकलन नक्कीच खूप समृद्ध आहे. वाचता वाचता तुकारामांची सत्यनिष्ठा, त्यांनी प्रस्थापित परंपरा, कर्मकांड आणि रूढींविरुद्ध केलेला विद्रोह तर ध्यानात येतोच पण सत्य, अहिंसा, प्रेम, समता, विश्वबंधुत्व, दया, न्याय आणि क्षमा इत्यादी उदात्त मूल्ये प्
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद