अंधारातील दिवस
इंग्रजी शीर्षक
Andharatil Divas
सारांश
अंधारातील दिवस 'अंधारातील दिवस' हा तसलिमा नासरिन यांच्या आत्मचरित्राचा चौथा भाग. तो 'पॅरिसची डायरी', 'तांडव', 'गृहबंदी', 'देशांतर' अशा चार प्रकरणांमध्ये विभागलेला आहे. कलकत्त्यातील एका दैनिकाला त्यांनी दिलेल्या मुलाखतीतील' ' 'शरीयत' मध्ये बदल व्हायला हवेत' हे विधान चुकीचं छापलं गेल्याने बांग्लादेशात त्यांच्याविरुद्ध मूलतत्त्ववाद्यांनी सुरू केलेलं तांडव, त्यांच्याविरुद्ध सरकारने काढलेलं अटक वॉरन्ट, अटक टाळण्यासाठी स्वतःच्याच देशात दोन महिने लपून राहण्याचा अनुभव. लपून राहण्यात हितचिंतकांनी केलेली
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद