मुखपृष्ठ
माझे शेल्फ
काळोखातील काळोख
इंग्रजी शीर्षक
Kalokhatil Kalokh
सारांश
काळोखातील काळोख "काळोखातील काळोख' हा दीर्घकथासंग्रह वाचायलाच हवा; कारण यातील ग्रामीण भाग, त्यांची राहणी आणि त्यातील भयावह वाटावेत असे प्रसंग शहरी लोकांच्या अंगावर काटा आणणारे आहेत. दीर्घकथांच्या या संग्रहात पैसा आणि स्त्री वासना यात स्वतःवर नियंत्रण न राहिल्याने ख्यातनाम गुंड अप्पासाहेब खुनाचे पाट वाहतो आणि स्वतःच्याच खुनाचा 'चक्रव्यूह' आखतो.. यानंतर 'हेटाक समोर येतो.. शाळेतील मास्तर संस्कारांची उधळण करतो; पण त्याचा बळी जात असताना त्याच संस्कारांत वाढलेली पिढी गप्पगार होते. अशाच संस्कारांचा 'काळ
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद