'अ' च्या कथा
इंग्रजी शीर्षक
A' Chya Katha
सारांश
'अ' च्या कथा डॉ. अविनाश सोवनी व्यवसायाने आर्किटेक्ट. आजवर त्यांनी इतिहासावर आधारीत लेखमाला लिहील्या, त्यांनी लिहीलेले ऐतिहासिक संदर्भग्रंथ, ऐतिहासिक कादंबऱ्याही प्रकाशित झालेल्या आहेत. तथापि, इतिहासातून जरा बाजूला होऊन त्यांनी कथालेखनही केले. त्यातीलच काही निवडक कथांचा संग्रह, 'अ' च्या कथा, वाचकांसमोर येत आहे. लेखक. डॉ. अविनाश सोवनी प्रकाशक. मेर्वेन टेक्नॉलॉजीज
पुस्तकाची माहिती
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
200.00
समुदायाने जोडले
बंद