नानलपेठी
इंग्रजी शीर्षक
Nanalpethi
सारांश
नानलपेठी हे केवळ एका व्यक्तीचं चरित्र नसून ते एका दीर्घ काळाचं चरित्र आहे. परभणीच्या मेहबूब गंजचे नाव बदलून नानलपेठ करण्यात आलं ते केवळ एक साधं नामांतर नव्हतं. ते त्या संपूर्ण प्रदेशाच्या बदलाचं सुतोवाच होतं. हैदराबाद मुक्तिसंग्रामात एक बाल कार्यकर्ता म्हणून बाबांनी प्रभात फेऱ्यांत सहभाग नोंदवला. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी गोविंदराव नानल यांच्या नावाने या गल्लीचे नामांतर करण्यात आले, त्यानंतर त्या गल्लीत वास्तव्य करून पुढच्या पिढीचं सांस्कृतिक-सामाजिक क्षेत्रातलं नेत्तृत्व बाबांनी मोठ्या उत्साहान
पुस्तकाची माहिती
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
300.00
समुदायाने जोडले
बंद