मुखपृष्ठ

माझे शेल्फ

उतरती उन्हे

इंग्रजी शीर्षक
Utarati Unhe
सारांश

उतरती उन्हे मध्यमवर्गीय कुटुंबव्यवस्था एका अनोख्या स्थित्यंतरातून जाते आहे. गेली दोन दशके हे स्थित्यंतर इतके वेगवान झाले आहे की, आयुष्य बदलते आहे हे लक्षात येईपर्यंत त्यात नवा बदल घडून येतोय. बदल योग्य की अयोग्य, हा प्रश्न मरण योग्य की अयोग्य विचारण्यासारखे. सहज स्वीकारता की संघर्ष करीत गळी उतरवून घेता, एवढाच तपशिलातला फरक; कारण तो अटळ आहे. प्रश्न आहे बदलाच्या वेगाचा. जे बदल घडायला पन्नास वर्षे लागत होती, ते आता पाच वर्षांत घडू पाहतेय. नव्या पिढीसमोर आंतरजाल आणि बुद्धितंत्राचे आव्हान, तर दिलीपकु

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
250.00
समुदायाने जोडले
बंद