मुखपृष्ठ
माझे शेल्फ
इथिओपियी सुरस कथा
इंग्रजी शीर्षक
Ethiopiyi Suras Katha
सारांश
इथिओपियी सुरस कथा 'इथिओपिया' सारखा निसर्गसुंदर व सुखद थंड हवेचा देश साऱ्या आफ्रिकेत पाहायला मिळणार नाही. तिथले लोक काहीसे उजळ, नाकेले नि देखणे आहेत. तिथल्या लोकांच्या वागण्यात नम्रपणा असला, तरी ते काही अंशी स्वाभिमानीदेखील आहेत. कोणत्याही युरोपियी महासत्तेला इथिओपिया येथे आपली वसाहत करता आली नाही. 'मानवजातीचा उगम इथिओपियामध्ये झाला' असा दावा इथिओपिया करते आणि त्याला मानववंशशास्त्रज्ञ दुजोरा देतात. आजही तिथे काही भागांत आदिवासी जमाती अस्तित्वात आहेत. इथिओपियी संस्कृती इतर आफ्रिकी संस्कृतीपेक्षा ख
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद