मुखपृष्ठ
माझे शेल्फ
महाभारत कथामृत : धर्म, संघर्ष आणि निर्णयाचे
इंग्रजी शीर्षक
Mahabharat Kathamrut : Dharm, Sangharsh Aani Nirnayache
सारांश
महाभारत कथामृत : धर्म, संघर्ष आणि निर्णयाचे 'जे नाही महाभारती ते नाहीच जगत्रयी...' ही शिवप्रतिज्ञा घेऊन जन्माला आलेले हे महाभारत नामक महाकाव्य ! सुवर्णमय पृथ्वीगोलाची उत्तुंगता, अमृतमय सप्तसागरांची सखोलता आणि असंख्य चंद्रसूर्याची प्रखरता-शीतलता या महाग्रंथाला लाभलेली आहे. अशा या अलौकिक विश्वाग्रंथाचे अमृतमंथन करून सिद्धहस्त साहित्यिक भा. द. खेर यांनी काढलेले हे नवनीत- 'महाभारत कथामृत' वाचकांना समग्र महाभारताचे खचितच दर्शन घडवील ! लेखक. भा. द. खेर प्रकाशक. सकाळ प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद