गीताई चिंतनिका
इंग्रजी शीर्षक
Gitaai Chintnika
सारांश
गीताई चिंतनिका गीतेविषयीचें माझें आजतागाइत चिंतन यात थोडक्यात प्रतिबिंबित झालें आहे असे म्हणता येईल गीता- प्रवचनें, स्थितप्रज्ञ दर्शन आणि गीताई - चिंतनिका मिळून गीतेचा साम्ययोगपर अर्थ जसा मी समजलो तसा पूर्णपणें वाचकांच्या पदरात पडेल अशी मला आशा आहे. लेखक. विनोबा प्रकाशक. परंधाम प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद