मुखपृष्ठ

माझे शेल्फ

भागवत-धर्म-मीमांसा

इंग्रजी शीर्षक
Bhagwat-Dharm-Mimansa
सारांश

भागवत-धर्म-मीमांसा भागवताबद्दल म्हटले गेले आहे की ते वेदरूपी वृक्षाचे सर्वोत्तम मधुर फळ आहे- निगमकल्परोर् गलितं फलम्। भागवताच्या अकराव्या स्कंधात उद्धवाला केलेला उपदेश आहे. या स्कंधाच्या १५१७ श्लोकापैकी ३०६ श्लोक निवडून विनोबांनी 'भागवत-धर्म-सार' तयार केले. त्यातील ९३ श्लोकांवरील विनोबांचे हे चिंतन. लेखक. विनोबा प्रकाशक. परंधाम प्रकाशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
120.00
समुदायाने जोडले
बंद