खरी श्रीमंती
इंग्रजी शीर्षक
Khari Shrimanti
सारांश
खरी श्रीमंती 'श्रीमंती फक्त पैशांमध्ये मोजायची नसते. आपल्याला चांगलं माणूस बनण्यासाठी आनंद देणारे, मन मोठं करायला शिकवणारे, वेगवेगळ्या गोष्टींमधला रस चाखायला सांगणारे सगळे प्रसंग, सगळे अनुभव, सगळ्या गोष्टी आपल्याला श्रीमंतच करत असतात. त्या आपल्या मनाची श्रीमंती वाढवतात. आपल्या विचारांची श्रीमंती वाढवतात. 'श्री' म्हणजे संपत्ती. समृद्धी. माणसाची श्रीमंती त्याच्या मोठ्या मनावरून ओळखायची. त्याच्या मोठ्या गुणांवरून ओळखायची. परिसराची श्रीमंती तिथल्या निसर्गावरून, स्वच्छतेवरून, सौंदर्यावरून ओळखायची आणि
पुस्तकाची माहिती
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
80.00
समुदायाने जोडले
बंद