मुखपृष्ठ
माझे शेल्फ
ज्ञानदेवांची भजने आणि चांगदेव चाळीशी
इंग्रजी शीर्षक
Dnyandevanchi Bhajane Aani Changdev Chalishi
सारांश
ज्ञानदेवांची भजने आणि चांगदेव चाळीशी ज्ञानदेवांचीं भजनें आणि त्यांची चिंतनिका यात मी जितका चिंतनांश ओतला आहे तितका गीताई आणि गीताई-कोश सोडल्यास दुसऱ्या कशातहि ओतला नसेल. ज्ञानदेवांच्या अभंगांची याहून अधिक चांगली निवड मला करता येणार नाही. आणि त्या चिंतनिकेत अशी गोडी आहे की तिला शिळेपण कधीच यायचें नाही. लेखक. विनोबा प्रकाशक. परंधाम प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद