धम्मपंद
इंग्रजी शीर्षक
Dhammpand
सारांश
धम्मपंद "आजची धम्मपदाची रचना काहीशी प्रकीर्ण वा सुभाषित-संग्रह यासारखी आहे, आणि त्या रचनेत त्याचें समन्वित दर्शन लपल्यासारखें झालें आहे. धम्मपदाचा जो क्रम माझ्या मनात बसला आहे, तो लोकांसमोर मांडावा असें पुष्कळ दिवसांपासून मला वाटत होतें. हें एक साहसच होतें. परंतु नम्रतापूर्वक मी हें साहस केलें आहे. यामुळे वाचकांना भारतीय विचार-परंपरेकडे पाहण्याची एक नवीन दृष्टि लाभेल अशी आशा मी बाळगतो." लेखक. विनोबा प्रकाशक. परंधाम प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद