काव्यचिंतन
इंग्रजी शीर्षक
Kavyachintan
सारांश
काव्यचिंतन गझलचिंतन आणि गझलनिर्मिती हे डॉ. अविनाश सांगोलेकर यांच्या वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वाचे प्रधान वैशिष्ट्य असले, तरी गझलेखेरीज इतर काव्यप्रकारांतही त्यांनी काव्यनिर्मिती केली, तद्वतच ओवी-अभंग अशा इतर काव्यप्रकारांची व त्या काव्यप्रकारांत झालेल्या काव्यनिर्मितीचीही चिकित्सा केली. 'काव्यचिंतन' या टिपणवजा लेखसंग्रहात ही चिकित्सा संग्रहित करण्यात आलेली आहे. या संग्रहातील पूर्वार्धात काही काव्यप्रकारांचे त्यांनी जसे विश्लेषण केले. तसेच आशयानुगामी असणाऱ्या काही साहित्यप्रवाहांचेही विश्लेषण केले आह
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद