मुखपृष्ठ
रंगनायिका

माझे शेल्फ

रंगनायिका

इंग्रजी शीर्षक
Rangnayika
सारांश

रंगनायिका मराठी माणसांच्या सांस्कृतिक जीवनावर व महाराष्ट्रातील लोकमानसावर नाट्यकला प्राचीन काळापासून प्रभाव गाजवत आली आहे. साठोत्तरी नाटकात नायिकांचे रूप वेगाने बदललेले दिसते. नाटक वैविध्यपूर्ण होतानाच तेजस्वी नायिकांचे दर्शन रंगभूमीवर घडू लागलेले दिसते. पारंपरिक संकेतांना नाकारून 'स्व'च्या शोधात निघालेल्या या नायिकांच्या प्रवासाचे विश्लेषण 'रंगनायिका' या पुस्तकात करण्यात आले आहे. लेखक. अशोक लिंबेकर प्रकाशक. पदमगंधा प्रकाशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
600.00
समुदायाने जोडले
बंद