राया
इंग्रजी शीर्षक
Raya
सारांश
राया पुरुष, कर्तव्याच्या ओझ्याखाली जगत दुनियानं घोषित केलेला 'दगड'च... अघोषित आणीबाणी असावी तसं अमर्याद जगण्याचं कुंपण ओलांडण्याचं धाडस नसलेला. भावनांना कुलूपबंद डोळ्यांमध्ये ठेवून मनातला हळवा कोपरा त्यानं कायम फक्त आरशासमोरच उघडला. खरंतर त्यालाही मन असतं, हो ना? हे समजून घेण्यासाठी त्याला हवी असते 'एक पार्टनर' जी त्याचं जगणं जपेल, फुलवेल, त्याच्या भावनांना वाट करुन देईल तेही कुठल्या मापदंडाच्या परिमाणाशिवाय. तो फक्त कर्तव्यासाठीच, या सगळ्यावर फुली मारत, त्याच्या अस्तित्वाची, अव्यक्त सुखाची उकल
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद